"जीरा शंकरपाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १४: ओळ १४:


<br />
<br />

[[वर्ग:पदार्थ]]

१६:२७, ७ मार्च २०२० ची आवृत्ती

साहित्य :

* मैदा २ वाटी

* जीरा २ चमचे

* बारीक मीठ चवीपुरते

* तेल

कृती :

मैदा चाळून घ्यावा . जिरे बारीक करून घ्यावे व ते चाळलेल्या मैद्यात मिसळून घ्यावे . त्यानंतर ३ ते ४ चमचे उकळलेले तेल एकत्र करून घ्यावे व एकजीव करावे . त्यानंतर पाणी घालून घटट मळून घ्यावे . चपाती सारखे गोळे करून त्याची पातळ चपाती लाटून घ्यावी व बारीक काप करून घ्यावे . तेल गरम करून त्यामध्ये तळून घ्यावे . तुमची खुसखुशीत शंकरपाळी खाण्यासाठी तयार .