"आफ्रो-युरेशिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 70 langlinks, now provided by Wikidata on d:Q27527
छो सांगकाम्याद्वारेसफाई
 
ओळ १: ओळ १:
[[चित्र:LocationAfricaEurasia.png|300 px|right|thumb|जगाच्या नकाशावर आफ्रो-युरेशिया]]
[[चित्र:LocationAfricaEurasia.png|300 px|उजवे|इवलेसे|जगाच्या नकाशावर आफ्रो-युरेशिया]]
'''आफ्रो-युरेशिया''' हा [[पृथ्वी]]वरील एक अतिविशाल प्रदेश आहे. काही संकेतांनुसार आफ्रो-युरेशिया हा एक महा[[खंड]] मानला जातो. आफ्रो-युरेशियामध्ये [[युरेशिया]] व [[आफ्रिका]] ह्या दोन खंडांचा समावेश होतो. युरेशिया खंड [[युरोप]] व [[आशिया]] ह्या खंडांचा मिळून बनला आहे.

१४:०५, ६ मार्च २०१९ ची नवीनतम आवृत्ती

जगाच्या नकाशावर आफ्रो-युरेशिया

आफ्रो-युरेशिया हा पृथ्वीवरील एक अतिविशाल प्रदेश आहे. काही संकेतांनुसार आफ्रो-युरेशिया हा एक महाखंड मानला जातो. आफ्रो-युरेशियामध्ये युरेशियाआफ्रिका ह्या दोन खंडांचा समावेश होतो. युरेशिया खंड युरोपआशिया ह्या खंडांचा मिळून बनला आहे.

आफ्रो-युरेशियामध्ये ५.७ अब्ज लोक (जगाच्या लोकसंख्येच्या ८५%) राहतात.