"मेखला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:

{{विस्तार}}
स्त्रियांचे एक [[कंबर|कंबरेस]] बांधण्याचे [[सोने|सोन्याचे]] आभूषण. तो एका बाजूने अडकवण्यात येतो. व पूर्वी मेखला सोन्याच्या आठपदरी साखळीमध्ये वापरत असत.
स्त्रियांचे एक [[कंबर|कंबरेस]] बांधण्याचे [[सोने|सोन्याचे]] आभूषण. तो एका बाजूने अडकवण्यात येतो. व पूर्वी मेखला सोन्याच्या आठपदरी साखळीमध्ये वापरत असत.आता तीन पदर असलेले मेखले वापरले जात असे.


==इतिहास ==
==इतिहास ==
ओळ ६: ओळ ६:
खालील श्लोकात कालिदासाने मेखलेला अनेक पदर असतात
खालील श्लोकात कालिदासाने मेखलेला अनेक पदर असतात
'''स्मरसी स्मर मेखलागूणैरुत गोत्रस्ख्लीतेषु बन्धनम'''
'''स्मरसी स्मर मेखलागूणैरुत गोत्रस्ख्लीतेषु बन्धनम'''
अर्थ – हे मदना, नाव घेताना चूक झाल्यामुळे मी मेखलेच्या पदरांनी तुला बांधले, हि गोष्ट तू स्मरतोस काय ?
अर्थ – हे मदना, नाव घेताना चूक झाल्यामुळे मी मेखलेच्या पदरांनी तुला बांधले, हि गोष्ट तू स्मरतोस काय <ref>भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा </ref>
==प्रकार==
==प्रकार==
#कांची -एक पदर सोन्यची साखळी
#कांची -एक पदर सोन्यची साखळी
#मेखला -आठ पदर सोन्यची साखळी
#मेखला -आठ पदर सोन्यची साखळी
#रसना- सोळा पदरी कमर पट्टा याचा आवाज पण येत असे.
#रसना- सोळा पदरी कमर पट्टा याचा आवाज पण येत असे.
यांचा उपयोग वस्त्र सांभाळ करीता होत नसून, केवळ शोभेकरीता होत असावा,असा उलेख आहे
यांचा उपयोग वस्त्र सांभाळ करीता होत नसून, केवळ शोभेकरीता होत असावा,असा उलेख आहे<ref>भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा </ref>



१५:५२, २६ मार्च २०१८ ची आवृत्ती

स्त्रियांचे एक कंबरेस बांधण्याचे सोन्याचे आभूषण. तो एका बाजूने अडकवण्यात येतो. व पूर्वी मेखला सोन्याच्या आठपदरी साखळीमध्ये वापरत असत.आता तीन पदर असलेले मेखले वापरले जात असे.

इतिहास

पूर्वी त्यांच्या एक पदर, आठ पदर , सोळा पदर यानुसार त्याचे प्रकार पडत असे. स्त्री व पुरुष यांच्या कमरेत घालायच्या दागिन्याणा कटीभूषणे म्हंटले जात असे. खालील श्लोकात कालिदासाने मेखलेला अनेक पदर असतात

  स्मरसी स्मर मेखलागूणैरुत गोत्रस्ख्लीतेषु बन्धनम  

अर्थ – हे मदना, नाव घेताना चूक झाल्यामुळे मी मेखलेच्या पदरांनी तुला बांधले, हि गोष्ट तू स्मरतोस काय [१]

प्रकार

  1. कांची -एक पदर सोन्यची साखळी
  2. मेखला -आठ पदर सोन्यची साखळी
  3. रसना- सोळा पदरी कमर पट्टा याचा आवाज पण येत असे.

यांचा उपयोग वस्त्र सांभाळ करीता होत नसून, केवळ शोभेकरीता होत असावा,असा उलेख आहे[२]

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा