"फिदेल कास्त्रो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २०: ओळ २०:
| मागील2 = होजे मिरो कार्दोना
| मागील2 = होजे मिरो कार्दोना
| पुढील2 =
| पुढील2 =
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक|1926|8|13}}
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1926|8|13}}
| जन्म_स्थान = बिरान, ऑल्ग्विन प्रांत, [[क्युब]]
| जन्मस्थान = बिरान, ऑल्ग्विन प्रांत, [[क्युब]]
| मृत्यू_दिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2016|11|25|1926|8|13}}
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2016|11|25|1926|8|13}}
| मृत्यू_स्थान = [[हवाना]], [[क्युब]]
| मृत्युस्थान = [[हवाना]], [[क्युब]]
| धर्म =
| धर्म =
| पक्ष = [[क्युबा कम्युनिस्ट पक्ष]]
| पक्ष = [[क्युबा कम्युनिस्ट पक्ष]]

१८:१३, २८ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती

फिदेल कास्त्रो

क्युबाचा १७वा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२ डिसेंबर १९७६ – २४ फेब्रुवारी २००८
पंतप्रधान स्वत:
उपराष्ट्रपती राउल कास्त्रो
मागील ओस्वाल्दो दोर्तिकोस तोरादो
पुढील राउल कास्त्रो

क्युबा कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीचा सरसचिव
कार्यकाळ
२४ जून १९६१ – १९ एप्रिल २०११
मागील ब्लास रोका काल्देरियो
पुढील राउल कास्त्रो

क्युबाचा १६वा पंतप्रधान
कार्यकाळ
१६ फेब्रुवारी १९५९ – २ डिसेंबर १९७६
मागील होजे मिरो कार्दोना

जन्म १३ ऑगस्ट १९२६ (1926-08-13)
बिरान, ऑल्ग्विन प्रांत, क्युब
मृत्यू २५ नोव्हेंबर, २०१६ (वय ९०)
हवाना, क्युब
राजकीय पक्ष क्युबा कम्युनिस्ट पक्ष
सही फिदेल कास्त्रोयांची सही

फिदेल कास्त्रो (स्पॅनिश: Fidel Alejandro Castro Ruz; १३ ऑगस्ट १९२६ - २५ नोव्हेंबर २०१६) हा क्युबा देशाचा शासक व क्रांतीकारी होता. त्याने प्रथम पंतप्रधान व नंतर राष्ट्राध्यक्ष ह्या पदांद्वारे क्युबावर एकूण ४७ वर्षे सत्ता चालवली. कट्टर साम्यवादी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीच्या कास्त्रोच्या राजवटीदरम्यान क्युबा पूर्णपणे एक-पक्षीय समाजवादी राष्ट्र बनले होते.

क्रांतीपूर्वी


सॅन्टीऍगो येथे लष्कराविरोधात आघाडी उभारून २६ जुलै १९५३ रोजी संघर्षाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सुटका झाल्यानंतर ते मॅक्सिकोमध्ये गेले आणि तेथे त्यांनी बंडखोर लष्कराची स्थापना केली. आपले समर्थक आणि लष्करासह ते पुन्हा क्युबामध्ये दाखल झाले. त्यातील बहुतांशी जणांना एक तर ठार केले नाही तर अटक केले. या कारवाईतून कॅस्ट्रोसह एक छोटा गट वाचला आणि पूर्वकडील डोंगराळ भागात जाऊन लपून बसला. त्यानंतर त्यांनी एक मोठे लष्कर उभारले आणि फुलजेन्को बटिस्ताने १ जानेवारी १९५९ रोजी क्युबातून पलायन केल्यावर सत्ता हस्तगत केली.

क्रांतीनंतर

क्युबाने रशियाशी मैत्री करून केलेल्या अणूकरारानंतर युनायटेड स्टेट्सने क्युबाबरोबरच्या व्यवहाराला विराम दिला. त्यानंतर तीन दशकं क्युबा आणि रशियाचे मैत्रिपूर्ण संबंध होते. पूर्व युरोपात डाव्या विचारांचा पराभव झाल्यानंतरही ते संबंध कायम राहिले.

परिवार


इ.स. १९४८ मिर्टा डाएज - बलार्ट यांच्यबरोबर फिडेल कॉस्ट्रो यांचा विवाह झाला आहे. या उभयतांना इ.स. १९४९ साली मुलगा झाला. त्याचे नाव फिडेल फेलिक्स कॅस्ट्रो डियाज - बलार्ट. १९५५ साली त्यांचा डिवोर्स झाला. फिडल कॅस्ट्रो मान्य करत नसले तरी दलिया सोटो डेल वॅले नावाच्या शिक्षिकेबरोबर त्यांचा विवाह झाल्याचे वृत्त आहे. या शिक्षिकेपासून त्यांना पाच मुलं असल्याचेही सांगण्यात येते. या व्यतिरिक्त त्यांची अनेक लग्न झाली असल्याचं आणि त्यांना अनेक मुलं असल्याचं सांगण्यात येतं.