"पेलिकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''पेलिकन''' हे एक पाणपक्ष्यांचे पक्षिकुळ आहे. या पक्षाला मराठीत '''झोळीवाला''' म्हणतात. पेलिकन कुळातील पक्ष्यांना मोठी चोच असते व पिशवीसारखा गळा असतो. बहुतेक पक्षी फिकट रंगाचे असतात. विणीच्या हंगामात त्यांची चोच, गळा पिशवी व चेहेर्‍यावरेघडी कातडी गडद रंगाची होते. झोळीवाल्यांच्या आठ प्रजाती आहेत.
'''पेलिकन''' (Pelecanidae) हे पेलिकन नावाच्या एका पाणपक्ष्यांचे पक्षिकुळ आहे. या पक्षाला मराठीत '''झोळीवाला''' म्हणतात. पेलिकन कुळातील पक्ष्यांना मोठी चोच असते व पिशवीसारखा गळा असतो. बहुतेक पक्षी फिकट रंगाचे असतात. विणीच्या हंगामात त्यांची चोच, गळा पिशवी व चेहेर्‍यावरील उघडी कातडी गडद रंगाची होते. झोळीवाल्यांच्या आठ प्रजाती आहेत.

झोळीवाले समुद्रकिनारी किंवा तळ्यांमध्ये आढळून येतात. यांचे प्रमुख खाद्य मासे असून ते किनार्‍यालगत मासे पकडतात. हे राजबिंडे पक्षी कळपाने राहतात, मासेमारी पण गटाने करतात व घरटी समुदायाने बांधतात.



झोळीवाले समुद्रकिनारी किव्वा तळ्यांमध्ये आढळून येतात. यांचे प्रमुख खाद्य मासे असून ते किनाऱ्यालगत मासे पकडतात. हे राजबिंडे पक्षी कळपाने राहतात, मासेमारी पण गटाने करतात व घरटी पण समुदायाने बांधतात.
{{विस्तार}}
{{विस्तार}}



१०:२५, २२ जून २०१६ ची आवृत्ती

पेलिकन (Pelecanidae) हे पेलिकन नावाच्या एका पाणपक्ष्यांचे पक्षिकुळ आहे. या पक्षाला मराठीत झोळीवाला म्हणतात. पेलिकन कुळातील पक्ष्यांना मोठी चोच असते व पिशवीसारखा गळा असतो. बहुतेक पक्षी फिकट रंगाचे असतात. विणीच्या हंगामात त्यांची चोच, गळा पिशवी व चेहेर्‍यावरील उघडी कातडी गडद रंगाची होते. झोळीवाल्यांच्या आठ प्रजाती आहेत.

झोळीवाले समुद्रकिनारी किंवा तळ्यांमध्ये आढळून येतात. यांचे प्रमुख खाद्य मासे असून ते किनार्‍यालगत मासे पकडतात. हे राजबिंडे पक्षी कळपाने राहतात, मासेमारी पण गटाने करतात व घरटी समुदायाने बांधतात.