"मरीनर ४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ २: ओळ २:
मरीनर ४ हे अंतराळायान आहे. हे ग्रहमालेचा अभ्यास करणाऱ्या मालिकेतील यान होत. ही याने ग्रहांची छायाचित्रे घेउन [[पृथ्वी]] वर पाठवत असे.
मरीनर ४ हे अंतराळायान आहे. हे ग्रहमालेचा अभ्यास करणाऱ्या मालिकेतील यान होत. ही याने ग्रहांची छायाचित्रे घेउन [[पृथ्वी]] वर पाठवत असे.
==कार्य==
==कार्य==
इ.स.१९६५ मध्ये पहिल्यांदा मरीनर ४ हे [[अंतराळायान]] [[मंगळ ग्रह|मंगळाजवळून]] गेले. त्यापूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर [[पाणी]] असावे असा समज होता. तो समज या यानाने खोटा ठरवला.
इ.स.१९६५ मध्ये पहिल्यांदा मरीनर ४ हे [[अंतराळयान]] [[मंगळ ग्रह|मंगळाजवळून]] गेले. त्यापूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर [[पाणी]] असावे असा समज होता. तो समज या यानाने खोटा ठरवला.
==स्वरूप व बांधणी==
==स्वरूप व बांधणी==
या यानाचा सांगाडा [[मॅग्नेशियम]] चा वापर करून बांधला गेला होता.
या यानाचा सांगाडा [[मॅग्नेशियम]] चा वापर करून बांधला गेला होता.

०६:२७, १५ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

मरीनर ४ हे अंतराळायान आहे. हे ग्रहमालेचा अभ्यास करणाऱ्या मालिकेतील यान होत. ही याने ग्रहांची छायाचित्रे घेउन पृथ्वी वर पाठवत असे.

कार्य

इ.स.१९६५ मध्ये पहिल्यांदा मरीनर ४ हे अंतराळयान मंगळाजवळून गेले. त्यापूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असावे असा समज होता. तो समज या यानाने खोटा ठरवला.

स्वरूप व बांधणी

या यानाचा सांगाडा मॅग्नेशियम चा वापर करून बांधला गेला होता.

अंत

अंतराळातील उल्कांच्या या यानाला सुमारे सतरा धडका बसल्या असाव्यात असे मानले जाते. यामुळे यानाची मोडतोड होत गेली व रेडियो बंद पडला. पुढे हे यान भरकटले आणि आज ते [[सूर्यमाला|सूर्यमालेच्या शेवटी हेलियो सेन्ट्रिक (heliocentric) वर्तुळात फिरत असावे असा अंदाज आहे.

चित्रे

बाह्य दुवे