"यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 59.96.229.194 (चर्चा) यांनी केलेले बदल 117.200.172.72 यांच्या आवृत्तीकडे पूर्वप
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] विद्यापीठ आहे. त्याचे मुख्यालय [[नाशिक]] येथे आहे. डॉ. राजन वेलूकर हे उपकुलगुरू आहेत.
'''यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] विद्यापीठ आहे. त्याचे मुख्यालय [[नाशिक]] येथे आहे. डॉ. राजन वेलूकर हे उपकुलगुरू आहेत.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ १ जुलै १९८९ रोजी सुरू झाले. देशातील या पाचव्या मुक्त विद्यापीठास यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्यावे असा आग्रह कुसुमाग्रजांनी धरला होता. विद्यापीठाने २०११-१२ मध्ये एमए (मराठी) अभ्यासक्रम सुरू केला.
==कृषिविद्या शाखा==


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

२२:०१, २९ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रातील विद्यापीठ आहे. त्याचे मुख्यालय नाशिक येथे आहे. डॉ. राजन वेलूकर हे उपकुलगुरू आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ १ जुलै १९८९ रोजी सुरू झाले. देशातील या पाचव्या मुक्त विद्यापीठास यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्यावे असा आग्रह कुसुमाग्रजांनी धरला होता. विद्यापीठाने २०११-१२ मध्ये एमए (मराठी) अभ्यासक्रम सुरू केला.

कृषिविद्या शाखा

बाह्य दुवे