"स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
ओळ ५८: ओळ ५८:
Image:Freedom 1.jpg|[[Thomas Crawford (sculptor)|Thomas Crawford]]'s ''[[Statue of Freedom]]''
Image:Freedom 1.jpg|[[Thomas Crawford (sculptor)|Thomas Crawford]]'s ''[[Statue of Freedom]]''
Image:Novum Eboracum.jpg|Government poster using the Statue of Liberty to promote the sale of [[Liberty Bond]]s
Image:Novum Eboracum.jpg|Government poster using the Statue of Liberty to promote the sale of [[Liberty Bond]]s
Image:Libertyferry.gif|Tourists aboard a [[Circle Line Sightseeing Cruises|Circle Line]] ferry bound for [[Liberty Island]], June 1973
Image:Libertyferry.png|Tourists aboard a [[Circle Line Sightseeing Cruises|Circle Line]] ferry bound for [[Liberty Island]], June 1973
Image:Statue of Liberty frontal 2.jpg|As viewed from the ground on Liberty Island
Image:Statue of Liberty frontal 2.jpg|As viewed from the ground on Liberty Island
Image:National Park Service 9-11 Statue of Liberty and WTC fire.jpg|September 11, 2001: The twin towers of the [[World Trade Center]] burn with the Statue of Liberty in the foreground.
Image:National Park Service 9-11 Statue of Liberty and WTC fire.jpg|September 11, 2001: The twin towers of the [[World Trade Center]] burn with the Statue of Liberty in the foreground.

०४:४६, २८ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा किंवा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (इंग्लिश: Statue of Liberty) ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील लिबर्टी आयलंड वर उभारण्यात आलेली एक वास्तू आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण झाल्याप्रिथ्यर्थ फ्रान्सकडुन अमेरिकेला भेट मिळालेल्या ह्या पुतळ्याचे २८ ऑक्टोबर १८८६ रोजी उद्घाटन करण्यात आले. उजव्या हातात स्वातंत्र्याची ज्योत घेउन उभ्या असलेल्या एका महिलेचा हा पुतळा अमेरिकेमध्ये प्रवेश करण्यार्‍या पाहुण्यांचे स्वागत करतो.

जुन्या काळात युरोपातुन बोटीच्या मार्गाने अमेरिकेत स्थलांतर करण्यार्‍या लोकांना अमेरिकेचे पहिले दर्शन स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याद्वारे होत असे. आजही हा पुतळा अमेरिकेतील सर्वात महत्त्वाच्या खुणांपैकी एक मानला जातो.

१५१ फुट उंच असलेल्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याच्या उजव्या हातात ज्योत असून डाव्या हातात पुस्तक आहे. त्यावर ४ जुलै १७७६ ("July IV MDCCLXXVI") ही अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाची तारीख लिहिलेली आहे. पाया धरून याची उंची ३०५ फुट असून पुतळ्याच्या मुकुटात ७ खिडक्या आहेत. ते जगातील ७ खंड दर्शवतात. उजव्या हातातील ज्योत प्रकाश दर्शवते तर डाव्या हातातील पुस्तक ज्ञान दर्शवते. १८७० मध्ये जुलेस जोसेफ लेफेब्व्रे चे painting 'ला वेरेत' च्या चित्राशी 'स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा' मिळतेजुळते आहे. २.४ mm च्या तांब्याच्या पत्र्यापासून हा संपूर्ण पुतळा बनवलेला असून आतून त्याला लोखंडाच्या/ स्टीलच्या पट्ट्यांचा आधार दिला आहे.

पुतळ्याचा तपशील

वर्णन[१] इंग्लिश एकक मेट्रिक एकक
तांब्याच्या पुतळ्याची उंची 151 फूट 1 इंच 46 m
पायथ्यापासून मशालीच्या ज्योतीची उंची 305 फूट 1 इंच 93 m
पायापासून डोक्यापर्यंत उंची 111 फूट 1 इंच 34 मी
शीर 16 फूट 5 इंच 5 मी
तर्जनी 8 फूट 1 इंच 2.44 मी
दुसर्‍या जोडाचा परीघ 3 फूट 6 इंच 1.07 मी
हनुवटी ते शिरोभाग 17 फूट 3 इंच 5.26 मी
शिराची जाडी 10 फूट 0 इंच 3.05 मी
डोळ्यातील अन्तर 2 फूट 6 इंच 0.76 मी
नाक 4 फूट 6 इंच 1.48 मी
उजवा हात 42 फूट 0 इंच 12.8 मी
उजव्या हाताची जाडी 12 फूट 0 in 3.66 मी
मनगट 35 फूट 0 in 10.67 मी
मुख 3 फूट 0 इंच 0.91 मी
चबुतरा 89 फूट 0 इंच 27.13 मी
पायथा 65 फूट 0 इंच 19.81 मी
तांब्याचे वजन 60,000 पौंड 27.22 मेट्रिक टन
लोखंडाचे वजन 250,000 पौंड 113.4 मेट्रिक टन
एकूण वजन 450,000 पौंड 204.1 मेट्रिक टन
तांब्याच्या पत्र्याची जाडी 3/32 इंच 2.4 मी मी

गॅलरी

संदर्भ

  1. ^ Statue of Liberty http://www.nps.gov/stli/historyculture/statue-statistics.htm. 2010-07-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: