"ओनोन नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो re-categorisation per CFD using AWB
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''ओनोन''' ([[मंगोलियन भाषा|मंगोलियन]]: Онон гол, {{lang-ru|Оно́н}}) ही [[रशिया]] आणि [[मंगोलिया]]मधून वाहणारी एक [[नदी]] आहे. ४१८ किमी लांबीची ही नदी मंगोलियामध्ये उगम पावते व रशियाच्या [[झबायकल्स्की क्राय]]मध्ये शिल्का नदीला मिळते. शिल्का ही [[आमूर नदी]]ची एक उपनदी आहे.
[[रशिया]] आणि [[मंगोलिया]]मधून वाहणारी एक नदी. या नदीच्या परिसरात [[चंगीझ खान]]चा जन्म झाला.

ओनोन नदीच्या परिसरात [[चंगीझ खान]]चा जन्म झाला.


[[वर्ग:रशियामधील नद्या]]
[[वर्ग:रशियामधील नद्या]]
[[वर्ग:मंगोलियातील नद्या]]
[[वर्ग:वर्ग:मंगोलियामधील नद्या]]

१४:२५, २५ जुलै २०१३ ची आवृत्ती

ओनोन (मंगोलियन: Онон гол, रशियन: Оно́н) ही रशिया आणि मंगोलियामधून वाहणारी एक नदी आहे. ४१८ किमी लांबीची ही नदी मंगोलियामध्ये उगम पावते व रशियाच्या झबायकल्स्की क्रायमध्ये शिल्का नदीला मिळते. शिल्का ही आमूर नदीची एक उपनदी आहे.

ओनोन नदीच्या परिसरात चंगीझ खानचा जन्म झाला.