"कामचत्का द्वीपकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: चित्र:Map of Russia - Kamchatka Krai (2008-03).svg|250 px|इवलेसे|कामचत्का द्वीपकल्पाचे रशियाम...
 
छोNo edit summary
ओळ ४: ओळ ४:


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Kamchatka|कामचत्का}}
* {{Wikivoyage|Kamchatka|कामचत्का}}
* {{Wikivoyage|Kamchatka|कामचत्का}}
*[http://whc.unesco.org/en/list/765 युनेस्को जागतिक वारसा स्थान]
*[http://whc.unesco.org/en/list/765 युनेस्को जागतिक वारसा स्थान]

१५:३९, २० जुलै २०१३ ची आवृत्ती

कामचत्का द्वीपकल्पाचे रशियामधील स्थान
येथील अनेक ज्वालामुखींसाठी कामचत्काला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीमध्ये स्थान मिळाले आहे.

कामचत्का द्वीपकल्प (रशियन: полуо́стров Камча́тка) हा रशिया च्या अति पूर्व भागामधील एक द्वीपकल्प आहे. १,२५० किमी लांबी असलेल्या ह्या द्वीपकल्पाच्या पूर्वेस प्रशांत महासागर तर पश्चिमेस ओखोत्स्कचा समुद्र आहेत. राजकीय दृष्टया हा भूभाग रशियामधील कामचत्का क्रायच्या अखत्यारीत आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत