द्वीपकल्प


द्वीपकल्प (Peninsula) म्हणजे तीन बाजूंनी समुद्र आणि चौथ्या बाजूला जमिनीचा विशाल तुकडा असणारा प्रदेश. या प्रदेशाच्या शेवटच्या टोकाला भूशिर म्हणतात. उदा., USA मधील ईशान्येकडील लेक पेनिन्सुला.
हेसुद्धा पहा[संपादन]
![]() |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |