"बहादूरशाह जफर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 32 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q127369
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: ml:ബഹദൂര്‍ ഷാ സഫര്‍ (strong connection between (2) mr:बहादूरशाह जफर and ml:ബഹാദൂർഷാ സഫർ)
ओळ ९: ओळ ९:
[[वर्ग:भारतीय इतिहास]]
[[वर्ग:भारतीय इतिहास]]
[[वर्ग:मुघल सम्राट]]
[[वर्ग:मुघल सम्राट]]

[[ml:ബഹദൂര്‍ ഷാ സഫര്‍]]

०४:३७, १६ जुलै २०१३ ची आवृत्ती

बहादूरशाह जफर याचे चित्र (इ.स. १८५४)

अबू जफर सिराजुद्दीन मुहम्मद बहादूरशाह जफर ऊर्फ बहादूरशाह जफर (उर्दू: ابو ظفر سِراجُ الْدین محمد بُہادر شاہ ظفر ;) (ऑक्टोबर २४, इ.स. १७७५ - नोव्हेंबर ७, इ.स. १८६२) हा मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट व तिमूरी घराण्यातील अखेरचा राज्यकर्ता होता. तो मुघल सम्राट दुसरा अकबरशाह व त्याची हिंदू राजपूत बायको लालबाई यांचा पुत्र होता. वडिलांच्या मृत्यूनंतर सप्टेंबर २८, इ.स. १८३७ रोजी तो राज्यारूढ झाला. ब्रिटिश वसाहती सत्तेविरुद्ध झालेल्या इ.स. १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी बहादूरशाहाला ब्रिटिश बर्म्यात रांगून येथे हद्दपार करून स्थानबद्ध करून ठेवले. नोव्हेंबर ७, इ.स. १८६२ रोजी रांगून येथेच स्थानबद्धतेत त्याचा मॄत्यू झाला.

बाह्य दुवे