"नितीन गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: sa:नितीनगडकरी |
छो सांगकाम्या: 6 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q3504520 |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
[[वर्ग:मराठी राजकारणी]] |
[[वर्ग:मराठी राजकारणी]] |
||
[[वर्ग:महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य]] |
[[वर्ग:महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य]] |
||
[[en:Nitin Gadkari]] |
|||
[[hi:नितिन गडकरी]] |
|||
[[ml:നിതിൻ ഗഡ്കരി]] |
|||
[[pl:Nitin Gadkari]] |
|||
[[sa:नितीनगडकरी]] |
|||
[[te:నితిన్ గడ్కరి]] |
२३:१२, २० एप्रिल २०१३ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
नितीन जयराम गडकरी (मे २७, इ.स. १९५७ - हयात) हे उद्योजक, राजकीय नेते आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधवले.
इ.स. २००९ साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.