"अमेरिका (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो Undo revision 116341 by 220.225.69.161 (Talk)
ओळ ३: ओळ ३:
अमेरिकेचा इतिहास फारसा जुना नाही. म्हणुन या पुस्तकातील अन्याय, शोषणाची बरीचशी उदाहरणे आहेत. विशेषत: मेक्सिकन मजुरांवर होत असलेले अन्याय व अत्याचार. कृष्णवर्णीयांचे होणारे अपमान, इ. स्थानिक अमेरिकन तथा ''रेड इंडियन'' लोकांवर केलेली मुजोरगिरी आणि त्यांच्या अस्तित्वावर केलेला हल्ला.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहिल्या प्रमाणे 'अमेरिकेत करीयर करण्यासाठी जाणार्‍या प्रत्येक तरुण/तरुणींनी" हे पुस्तक निदान एकदा तरी जरूर वाचावे.'
पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहिले आहे की 'अमेरिकेत करीयर करण्यासाठी जाणार्‍या प्रत्येक तरुण/तरुणींनी" हे पुस्तक निदान एकदा तरी जरूर वाचावे.'

[[वर्ग:अनिल अवचट यांचे साहित्य]]
[[वर्ग:अनिल अवचट यांचे साहित्य]]

२१:२६, ३१ जुलै २००७ ची आवृत्ती

अमेरिका या पुस्तकातून अनिल अवचटांनी अमेरिकेचे वेगळे स्वरूप वाचकां समोर आणन्याचा प्रयत्न केलेला आहे..

अमेरिकेचा इतिहास फारसा जुना नाही. म्हणुन या पुस्तकातील अन्याय, शोषणाची बरीचशी उदाहरणे आहेत. विशेषत: मेक्सिकन मजुरांवर होत असलेले अन्याय व अत्याचार. कृष्णवर्णीयांचे होणारे अपमान, इ. स्थानिक अमेरिकन तथा रेड इंडियन लोकांवर केलेली मुजोरगिरी आणि त्यांच्या अस्तित्वावर केलेला हल्ला.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहिले आहे की 'अमेरिकेत करीयर करण्यासाठी जाणार्‍या प्रत्येक तरुण/तरुणींनी" हे पुस्तक निदान एकदा तरी जरूर वाचावे.'