"अँजिओप्लास्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने बदलले: hi:रक्तवाहिकासंधानhi:एंजियोप्लास्टी
छो Bot: removing exist language links in wp:wikidata: 23 Interwiki(s)
ओळ १०: ओळ १०:


[[वर्ग:शस्त्रक्रिया]]
[[वर्ग:शस्त्रक्रिया]]

[[ar:رأب الوعاء]]
[[ca:Angioplàstia]]
[[cs:Angioplastika]]
[[de:Angioplastie]]
[[en:Angioplasty]]
[[es:Angioplastia]]
[[fa:آنژیوپلاستی]]
[[fr:Angioplastie]]
[[he:אנגיופלסטיה]]
[[hi:एंजियोप्लास्टी]]
[[it:Angioplastica]]
[[ja:血管形成術]]
[[kn:ಆಂಜಿಯೋಪ್ಲ್ಯಾಸ್ಟಿ]]
[[mk:Ангиопластија]]
[[ml:ആൻ‌ജിയോപ്ലാസ്റ്റി]]
[[nl:Angioplastiek]]
[[pl:Angioplastyka]]
[[pt:Angioplastia]]
[[sr:Ангиопластика]]
[[sv:Angioplastik]]
[[te:యాంజియోప్లాస్టి]]
[[zh:血管再成形術]]
[[zh-yue:通波仔]]

१२:४०, १२ मार्च २०१३ ची आवृत्ती

अँजिओप्लास्टी या शस्त्रक्रियेची रीत
अँजिओप्लास्टीच्या शस्त्रक्रियेचेवेळी वापरायची नळी

हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये जर कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण झाले, तर हृदयविकाराचा झटका येतो. तो अडथळा दूर करण्यासाठी अँजिओप्लास्टी केली जाते.

पद्धत

  • स्थानिक बधिरीकरण केल्यानंतर एक छोटी प्लास्टिकची नळी सुईबरोबर मांडीतून सोडली जाते.
  • त्यानंतर एक लांब आकाराची ट्यूब घेऊन पायाच्या रक्तवाहिनीमार्फत एक्‍स-रेच्या मदतीने ती नळी मानेच्या रक्तवाहिनीपर्यंत नेली जाते. या वेळी रुग्ण पूर्णतः शुद्धीत असतो आणि डॉक्‍टर काय करत आहेत, हे पाहू शकतो.
  • नंतर एक छोटी वायर या करोनरी आर्टरीमध्ये प्लास्टिकचा फुगा असलेल्या छोट्या नळीतून सोडली जाते.
  • नंतर हा फुगा फुगवला जातो व त्यामुळे कोलेस्टेरॉल आणि चरबीही कमी केली जाते. कारण हा फुगा फुगल्याने कोलेस्टेरॉल आणि चरबी बाजूला सारली जाऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.
  • यानंतर एक स्वतःहून प्रसरण पावणारी जाळी (स्टेंट) आतमध्ये सोडली जाते. ही जाळी(स्टेंट) नंतर रक्तवाहिनी प्रसरण पावलेल्या अवस्थेत ठेवून देतो.