"जांभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३: ओळ ३:


== उपयोग ==
== उपयोग ==
=== औषधी गुणधर्मांचा उपयोग =|पिकलेली जांभळे]]
=== औषधी गुणधर्मांचा उपयोग ===
जांभूळ हे फळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे.{{संदर्भ हवा}}, जांभूळ हे [[पाचक]] आहे असेही मानले जाते. ते [[अतिसार]] थांबविणारे [[औषध]] आहे. याच्या पानांचा रस आणि सालीपासून तयार केलेला [[काढा]] घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो असे मानतात. जांभळाच्या [[बी|बियांचे]] [[चूर्ण]] हे [[मधुमेह|मधुमेहावर] गुणकारी औषध आहे. [[प्लीहा]] व यकृताच्या विकारात जांभळे गुणकारक असतात.
जांभूळ हे फळ मधुमेह झालेल्या लोकांसाठि फार गुणकारी आहे.{{संदर्भ हवा}}
हे फळ पोटात गेलेले केस नाहीसे करते असा समज आहे.{{संदर्भ हवा}}
हे फळ पोटात गेलेले [[केस]] नाहीसे करते असा समज आहे.{{संदर्भ हवा}} जांभळाचे [[आसव]] बनवता येते.
जांभळापासून [[दारू]] बनवली जाते तसेच वाइनची निमिर्तीही होऊ शकते.
==जाती==
कृष्णगिरी ही जात कोइमतूर भागात प्रसिद्ध आहे.


== सांस्कृतिक संदर्भ ==
== सांस्कृतिक संदर्भ ==
ओळ १२: ओळ १५:


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* [http://www.agrowon.com/Agrowon/20120518/4960412585958741150.htm जांभळापासून बनवा मूल्यवर्धित टिकाऊ पदार्थ]
{{कॉमन्स वर्ग|Syzygium cumini|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स वर्ग|Syzygium cumini|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.hear.org/pier/species/syzygium_cumini.htm | शीर्षक = ''सायझिजियम क्युमिनी'' (''जांभूळ'') | प्रकाशक = हिअर.ऑर्ग | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.hear.org/pier/species/syzygium_cumini.htm | शीर्षक = ''सायझिजियम क्युमिनी'' (''जांभूळ'') | प्रकाशक = हिअर.ऑर्ग | भाषा = इंग्लिश }}
ओळ १७: ओळ २१:
[[वर्ग:फळे]]
[[वर्ग:फळे]]
[[वर्ग:वनस्पती]]
[[वर्ग:वनस्पती]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]



[[bn:জাম]]
[[bn:জাম]]

१०:२८, १९ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

वनस्पतिशास्त्रीय रेखाचित्र]]

जांभूळ हा मूलतः दक्षिण आशियाआग्नेय आशियात आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. याला उन्हाळ्यात फळे जांभळ्या रंगाची, गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात.

उपयोग

औषधी गुणधर्मांचा उपयोग

जांभूळ हे फळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे.[ संदर्भ हवा ], जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते. ते अतिसार थांबविणारे औषध आहे. याच्या पानांचा रस आणि सालीपासून तयार केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो असे मानतात. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे [[मधुमेह|मधुमेहावर] गुणकारी औषध आहे. प्लीहा व यकृताच्या विकारात जांभळे गुणकारक असतात. हे फळ पोटात गेलेले केस नाहीसे करते असा समज आहे.[ संदर्भ हवा ] जांभळाचे आसव बनवता येते. जांभळापासून दारू बनवली जाते तसेच वाइनची निमिर्तीही होऊ शकते.

जाती

कृष्णगिरी ही जात कोइमतूर भागात प्रसिद्ध आहे.

सांस्कृतिक संदर्भ

हिंदू संस्कॄतीतील संदर्भ

जांभूळ रोहिणी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • (इंग्लिश भाषेत) http://www.hear.org/pier/species/syzygium_cumini.htm. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)