विकास आमटे
Appearance
डॉ. विकास आमटे हे महाराष्ट्रातील समाजसेवक आहेत.
विकास आमटे हे बाबा आमटे यांचे चिरंजीव असून ते आपल्या कुटुंबासह बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या आनंदवन प्रकल्पाची देखरेख करतात. यात त्यांची पत्नी, मुलगा कौस्तुभ आणि सून पल्लवी तसेच मुलगी शीतल व जावई गौतम यांचा समावेश आहे.
आमटे यांच्या तीन पिढ्यांची कहाणी सांगणारे आणि त्यांनी कसे व किती कार्यकर्ते घडवले याची साद्यंत माहिती देणारे आनंदवन प्रयोगवन नावाचे पुस्तक डॉ. विकास आमटे यांनी लिहिले आहे. शब्दांकन गौरी कानेटकर यांचे आहे. सौ. चित्रलेखा पुरंदरे यांनी 'विकास आनंदवनाचा' नावाचे पुस्तक लिहिले आहे.
लोकसत्ता मध्ये बाबा आमटे आणि आनंदवन याबद्दलच्या आठवणींवर संचिताचे कवडसे [१] नावाची एक लेखमालिका त्यांनी लिहिली. त्यातील काही लेखांचे दुवे खालीलप्रमाणे:
- थांबला न सूर्य कधी..
- संस्कार.. वेडय़ा आईचे!
- जगावेगळेपणाची नांदी
- अभयसाधक
- गांधी : एक युगमुद्रा
- आत्मशोधाची वाटचाल
- ‘संधी’साधू!
- संन्याशाचे लग्न
- श्रमाश्रम
- साक्षात्काराचा क्षण
- महारोगी सेवा समितीचे बीजारोपण
- बाबांचा अचाट प्रयोग
- भग्नावशेषांतील सौंदर्यासक्ती
- ध्यासपर्वाची सुरुवात
- ‘इथे सेवेचे रामायण लिहिले जाईल!’
- संघर्षमय दिवस..
- परीघाचा विस्तार
- आत्मसन्मानाचा लढा
- सामाजिक बदलाची नांदी
- बालपणीच्या अंतरंगात..
- शेतकरी बाबा आमटे!
- सिस्टर लीला
- आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल..
- अशोकवनाची स्थापना
- घडामोडींचे पन्नाशीचे दशक
- आनंदवनचे दूत
- आनंद निकेतन महाविद्यालय
- ऑर्थर आणि संधीनिकेतन!
- प्रकाशाची शाळा
- ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’चे स्वप्न
- सोमनाथ प्रकल्पाची सुरुवात
- पिचलेल्या जीवनाला नवा अर्थ
- संधीनिकेतन ते हिम्मतग्राम
- कुष्ठ-मैत्र!
- इतिहास रचणारे उद्योग!
- मुक्काम : लोक-बिरादरी
- अश्रूंच्या नात्याचं करुणोपनिषद
- एकलव्य विद्यापीठ
- सक्रिय साथीदार
- जन-वन-पर्यावरण हितवादी
- भारत जोडो अभियान
- जल-स्वराज्य
- घटना, प्रसंग, उपक्रम
- ‘स्वरानंदवन’चे स्वरोपचार!
- शेतीविकासाचा झरी प्रयोग
- अफाट नैतिक शक्तीचं धगधगणारं बलाढय़ इंजिन
- अफाट नैतिक शक्तीचं धगधगणारं बलाढय़ इंजिन
- प्रभूचे हजारो हात
- पगडंडी
- उज्ज्वल उद्यासाठी!
पुरस्कार
[संपादन]- डॉ. विकास आमटे यांना रोटरी क्लब ऑफ पुणे (सारसबाग)च्या वतीने रोटरी सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.(२०-१२-२०१५)
- ^ "संचिताचे कवडसे | Loksatta". www.loksatta.com. 2018-12-26 रोजी पाहिले.