विकर्ण
Appearance
विकर्ण धृतराष्ट्राचा एकविसावा पुत्र आणि कौरवांचा सावत्र भाऊ होता. द्युतप्रसंगामधे द्रौपदीच्या होत असलेल्या विटंबनेला कौरवांच्या बाजूकडील एकट्या विकर्णाने विरोध दर्शवला होता.त्याने दोन लग्न केले. त्याचं पत्नींची नावे - त्रिलोकपुर साम्राज्यची दोन राजकुमारी होत्या. एक होती सुदेशनावती आणि दूसरी होती इंदुमती. सुदेशनावतीसोबत त्याला ज्योत्स्ना नावाची मुलगी झाली आणि इंदुमतीसोबत त्याला १० मुलगी झाल्या ज्याचात प्रथम राजकुमारी दुर्गा होती. तिने अंगराज कर्णचा मुलगा सत्यसेन सोबत लग्न केलं.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |