विकर्ण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विकर्ण धृतराष्ट्राचा एकविसावा पुत्र आणि कौरवांचा सावत्र भाऊ होता. द्युतप्रसंगामधे द्रौपदीच्या होत असलेल्या विटंबनेला कौरवांच्या बाजूकडील एकट्या विकर्णाने विरोध दर्शवला होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.