वर्ग:साच्यास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा वापरत आहेत
तुमच्या पसंती योग्य प्रकारे स्थापिल्या जाईपर्यंत, हा वर्ग सदस्यपानांवर दाखविला जात नाही. |
हा सुचालन वर्ग आहे. त्याचा वापर विकिपीडिया प्रकल्पाचे सुचालन यासाठी होतो व तो विश्वकोशाचा भाग नाही. ह्यात लेख नसणारीसुद्धा पाने आहेत आणि हा वर्ग आशयापेक्षा स्थितीनुसार लेखांना वर्गीकृत करतो. या वर्गाचा अंतर्भाव आशय वर्गांत करु नका. रिकामा असला तरी हा वर्ग वगळू नये. हा लपविलेला वर्ग आहे.जोपर्यंत, त्याचेशी संबंधीत सदस्याचे 'लपलेले वर्ग दाखवा' हे स्थापिल्या जात नाही,तोपर्यंत, तो वर्ग, त्या वर्गात असणाऱ्या लेखाचे पानावर दर्शविला जात नाही. हा मागोवा घेणारा वर्ग आहे. तो, प्राथमिकरित्या, यादी करण्यासाठीच पानांची बांधणी व सुचालन करतो., मागोवा घेणाऱ्या वर्गात साच्याद्वारे पाने जोडल्या जातात. |
प्रशासक / प्रचालक:जरी हा वर्ग रिकामा दिसत असेल तरीही तो वगळू नका ! हा वर्ग कधी-कधी किंवा बऱ्याच वेळेस रिकामा असू शकतो. |
या वर्गात ती पाने आहेत जी साच्यास हाक देण्यात एकाधिक वेळेस तीच कारणमीमांसा(प्राचल किंमत) देतात, जसे, {{foo|bar=1|bar=2}}
and {{foo|bar|1=baz}}
.जेंव्हा साच्यात एकाच प्राचलास एकापेक्षा जास्त वेळा 'किंमत'(value) देण्यात येते,तेंव्हा तो साचा दर्शवतांना,फक्त, दिलेली शेवटची किंमतच ग्राह्य धरण्यात येते.
- झलक तपासतांना, जर द्विरुक्त प्राचल असेल तर तो, (आणि त्याचा साचा) यापोटी, पानाचे वरचे बाजूस लाल अक्षरात 'त्रुटी' म्हणून दिसेल.
अधिक तपशिलासाठी व उपयुक्त सूचनेसाठी सहाय्य:द्विरुक्त प्राचले हा लेख बघा.
द्विरुक्ती शोधण्याची इतर ठिकाणे:
- एखाद्या पानावर असलेली द्विरुक्त प्राचलांची यादी करण्यास असलेले एक लिपी साधन: en:User:Frietjes/findargdups येथे उपलब्ध आहे.
- WPCleaner हे एखाद्या विश्लेषणासाठी घेतलेल्या पानावर असलेली द्विरुक्त कारणमीमांसा शोधते व ते त्यापैकी काही आपोआप सुधरविण्यात सक्षम आहे.
मिडियाविकि मध्ये असलेल्या मागोव्याच्या वर्गांची यादी Special:TrackingCategories येथे बघा.
या वर्गात अद्याप एकही लेख नाही.