युरोपाची परिषद
Appearance
युरोपियन परिषद याच्याशी गल्लत करू नका.
१० स्थापनाकर्ते सदस्य नंतर प्रवेश उमेदवार परीक्षक परीक्षक | |
स्थापना | ५ मे १९४९ |
---|---|
मुख्यालय | स्त्रासबुर्ग |
सदस्यत्व | ४७ युरोपीय देश |
संकेतस्थळ | http://www.coe.int |
युरोपाची परिषद (इंग्लिश: Council of Europe; फ्रेंच: Conseil de l'Europe) ही युरोपमधील एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना युरोपातील सर्व देशांदरम्यानच्या कायदा, मानवी हक्क, लोकशाही इत्यादी बाबींमध्ये सहकार्य घडवून आणण्याचा प्रयत्न करते. या युरोपाच्या परिषदेचा युरोपियन संघाशी अथवा युरोपियन संघाच्या युरोपियन परिषदेसोबत काही संबंध नाही.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत