युरोपाची परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
युरोपाची परिषद
Council of Europe
Conseil de l'Europe

युरोपचा ध्वज
युरोपचा ध्वज

  १० स्थापनाकर्ते सदस्य  नंतर प्रवेश  उमेदवार  परीक्षक  परीक्षक
  १० स्थापनाकर्ते सदस्य
  नंतर प्रवेश
  उमेदवार
  परीक्षक
  परीक्षक
स्थापना५ मे १९४९
मुख्यालयफ्रान्स स्त्रासबुर्ग
सदस्यता४७ युरोपीय देश
वेबसाईटhttp://www.coe.int

युरोपाची परिषद (इंग्लिश: Council of Europe; फ्रेंच: Conseil de l'Europe) ही युरोपमधील एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना युरोपातील सर्व देशांदरम्यानच्या कायदा, मानवी हक्क, लोकशाही इत्यादी बाबींमध्ये सहकार्य घडवून आणण्याचा प्रयत्न करते. या युरोपाच्या परिषदेचा युरोपियन संघाशी अथवा युरोपियन संघाच्या युरोपियन परिषदेसोबत काही संबंध नाही.


बाह्य दुवे[संपादन]