Jump to content

मुसलमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुस्लिम या पानावरून पुनर्निर्देशित)
चिनी जनता-प्रजासत्ताकातील तोंग्श्यांग समाजातली मुसलमान चिनी मुले

इस्लाम धर्म मानणाऱ्या व्यक्तींना मुसलमान असे म्हणतात. मुसलमान हा अरबी भाषेतील शब्द असून, त्याचा अर्थ "देवास शरण जाणारा असा आहे.

देखील पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत