मारवाड
Appearance
मारवाड हा भारतातील राजस्थान राज्याचा एक भाग आहे. राजस्थानचे अरवली पर्वतामुळे दोन भाग पडतात. अरवलीच्या पश्चिमेकडील भागाला मेवाड आणि पूर्वेकडील भागाला मारवाड म्हणतात. मारवाडमध्ये किशनगढ, जसवंतपूर, जेसलमेर, जोधपूर, पाली, पुष्कर, फतेहपूर, बिकानेर, मेडता, सिरोही, इ. प्रदेशांचा समावेश होतो.
भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश राजवटीत मारवाड हे एक संस्थान होते.