Jump to content

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. (महा-मेट्रो) ही कंपनी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेली आहे. महाराष्ट्र राज्यात कुठेही (मुंबई वगळून) मेट्रो रेल्वेची उभारणी करावयाची असल्यास, ते काम 'महा मेट्रो' ही कंपनी करेल. या कंपनीत महाराष्ट्र व केंद्र शासनाचे प्रत्येकी पाच संचालक राहतील. या कंपनीला नुकतीच भारताच्या केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे.[] नागपूर मेट्रो आणि पुणे मेट्रोचे कामही हिच कंपनी करेल.[]


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ दैनिक लोकमत, नागपूर-ई-पेपर-दि.२१/०१/२०१७- पान क्रमांक १३ महामेट्रोला केंद्राची मंजूरी Check |दुवा= value (सहाय्य). दि.२१/०१/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ नागपूर टुडे हे संकेतस्थळ (हिंदी मजकूर) नागपुर मेट्रो की बड़ी कामियाबी ,पुणे मेट्रो को साकार करेगी नागपुर मेट्रो Check |दुवा= value (सहाय्य). दि.२१/०१/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)