भिक्खू
Appearance
बौद्ध गुरूंना अथवा सन्यास्यांना भिक्खू (पाली) अथवा भिक्षु (संस्कृत) म्हणतात. भिक्खू हे बौद्ध शिकवणीचा प्रचार-प्रचार करतात. जगभरातील भिक्खूंची संख्या कोट्यवधी आहे.
बौद्ध धम्माच्या अनुयायांचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात – १) भिक्खू - भिक्खुंणी आणि २) उपासक - उपासिका.
विविध भिक्खू
[संपादन]-
तरुण भारतीय भिक्खू, बुद्ध आणि बाबासाहेबांची मुर्ती
-
लाओस में थेरवादी भिक्खू
-
चीन में बौद्ध भिक्खू
-
तैवान मध्ये भिक्खू
-
अमेरीकेतील भिक्खू (चीनी बौद्ध धर्म)
-
तिबेट मध्ये भिक्खू
-
Luang Prabang मध्ये भिक्खू
-
थायलंड मधील भिक्खू