भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका
Appearance
भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका ही शालिवाहन शकावर आधारित आहे. या दिनदर्शिकेत चैत्र हा पहिला महिना आहे. भारताने मार्च २२ इ.स. १९५७ रोजी ग्रेगोरियन दिनदर्शिका पुढील सरकारी कारणांसाठी अवलंबली:[१]
- Gazette of India.
- News broadcast by All India Radio.
- Calendars issued by the Government of India.
- Government communications addressed to the members of the public.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |