भाऊ दाजी लाड संग्रहालय
Appearance
museum in Mumbai, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | संग्रहालय | ||
---|---|---|---|
याचे नावाने नामकरण | |||
स्थान | भायखळा, मुंबई, महाराष्ट्र, भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
भाऊ दाजी लाड संग्रहालय (पूर्वीचे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम) हे मुंबईच्या भायखळा भागात असलेले संग्रहालय आहे. भायखळा प्राणिसंग्रहालयाजवळ असलेल्या या संस्थेची स्थापना १८५५मध्ये झाली. डॉ. रामचंद्र विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड हे संस्कृत पंडित व डॉक्टर होते. या संग्रहालयात येथे प्राचीन नकाशे, छायाचित्रे, तसेच जुने कपडे व इतर वस्तूंचा संग्रह आहे.