Jump to content

बुर्गास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुर्गास
Бургас
बल्गेरियामधील शहर


चिन्ह
बुर्गास is located in बल्गेरिया
बुर्गास
बुर्गास
बुर्गासचे बल्गेरियामधील स्थान

गुणक: 42°29′43″N 27°28′18″E / 42.49528°N 27.47167°E / 42.49528; 27.47167

देश बल्गेरिया ध्वज बल्गेरिया
प्रांत बुर्गास
समुद्रसपाटीपासुन उंची १०० फूट (३० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,०७,९२५
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
http://www.burgas.bg


बुर्गास (बल्गेरियन: Бургас) हे बल्गेरिया देशामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर (सोफिया, प्लॉव्हडिव्हव्हर्ना खालोखाल) आहे. बुर्गास शहर बल्गेरियाच्या पूर्व भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे व बाल्कन प्रदेशातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत