प्राधान्य
हा लेख मानसशास्त्र संबंधित आहे.
मानसशास्त्र, अर्थशास्त्र तसेच तत्त्वज्ञान अनुसार आपण जेव्हा दोन किवा अधिक पर्यायांमधून एकाची निवड करतो त्याला आपण प्राधान्य म्हणतो. उदाहरणार्थ 'A' आणि 'B' अस्या दोन पर्यायांमधून जर आपण 'B'लाना निवडता, 'A'ला निवडतो म्हणजे आपण 'A'ला प्राधान्य देतो.
मानसशास्त्र
[संपादन]मानसशास्त्रमध्ये पहिले तर असे म्हणता येईल कि एखाद्या व्यक्तीचे काही गोष्टींमधून निर्णय घेऊन एखादि निवड करणे याला आपण प्राधान्य देणे असे म्हणता येईल(Lichtenstein & Slovic, 2006). त्याच प्रकारे मानसशास्त्रमध्ये असेही म्हणता येईल कि प्राधान्य देणे म्हणजे आवडी-निवडी वरून मूल्यमापन करणे. पण ह्याचा अर्थ असा होत नाही कि एखादे प्राधान्य कायमस्वरूपी तसेच राहील. कालांतराने एखाद्याच्या आवडी-निवडी मुळे, विचार करण्याच्या प्रक्रिये मुळे किवा कळत-नकळत प्राधान्य बदलू शकते.
अर्थशास्त्र
[संपादन]अर्थशास्त्र आणि अनेक सामाजिक शास्त्रनुसार एखाद्या गोष्टीच्या निवडी मुले मिळणाऱ्या आनंद, समाधान, उत्साह, उपयोग अस्या अनेक गोष्टींच्या पर्यायांच्या संचातून केलेली निवड म्हणजे प्राधान्य म्हणता येईल. अनेक अर्थतज्ञ स्वता निवडी मध्ये स्वारस्य नसले तरी निवडीच्या सिद्धांतांमध्ये स्वारस्य आहेत. कारण प्राधान्य किवा निवड प्रायोगिक मागणी विश्लेषणाचा पाठीचा कणा आहे असे म्हणता येईल.
इतर
[संपादन]एखाद्याच्या अपर्यायी निवडींना सुद्धा प्राधान्य म्हणता येऊ शकतं. जसे कि एखाद्याचे जेनेटिक किवा जैविक निवडी. उदाहरणार्थ एखाद्याच्या लैंगिक निवडींना आता लैंगिक आवडी किवा लैंगिक प्राधान्य म्हणला जात नाही.