Jump to content

प्रदीप दळवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


प्रदीप दळवी (जन्म : इ.स. १९५४; - २० जानेवारी २००५) हे एक मराठी साहित्यिक व नाटककार होते.

प्रदीप दळवी यांच्या साहित्यकृती

[संपादन]
  • अतिथी
  • अदेही (कादंबरी)
  • अपॉइंटमेंट (कादंबरी)
  • अभिमन्यू (कादंबरी)
  • अश्मा
  • आज धंदा बंद आहे (नाटक)
  • आनंदघन (कादंबरी)
  • उषःकाल
  • कालांकित (कादंबरी)
  • खंडकांड
  • गर्भवेध (कादंबरी)
  • गाॅडफादर (नाटक)
  • चेतक (कथासंग्रह)
  • जबरदस्त (नाटक)
  • जानकीगाथा (चरित्रात्मक कादंबरी)
  • झाले मोकळे आकाश (नाटक)
  • टर्निंग पाॅईंट (नातक)
  • तांडवाचा उत्पात (वि.दा. सावरकरांच्या आयुष्यावरील कादंबरी)
  • २३ जून (कादंबरी) : या कादंबरीवरून 'क्षणोक्षणी' हा मराठी चित्रपट निघाला.
  • नथुरामचे 'ते' दिवस (हकीकत)
  • पसायदान
  • मी नथुराम बोलतोय! (नाटक)
  • मोठी तिची सावली (नाटक)
  • रक्तरेखा (कादंबरी)
  • वाग्मी
  • वासूची सासू (नाटक)
  • विजयध्वज (कादंबरी)
  • सप्तमवेध (कादंबरी)
  • संभवामि युगेयुगे (कादंबरी)
  • सर आले धावुन (नाटक) (प्रमुख भूमिका - लक्ष्मीकांत बेर्डे)
  • सहा रंगाचे इंद्रधनुष्य (नाटक)
  • सागरा अगस्ती आला (कादंबरी)
  • स्वर्गद्वार (कादंबरी)
  • हिमनग (कथासंग्रह)
  • महानिद्रा (कादंबरी)
  • सिंह आलाच नाही (कादंबरी)