Jump to content

पोप बेनेडिक्ट पंधरावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोप बेनेडिक्ट पंधरावा

पोप बेनेडिक्ट पंधरावा (नोव्हेंबर २१, इ.स. १८५४:जिनोआ, इटली - जानेवारी २२, इ.स. १९२२:रोम) हा विसाव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव ज्याकोमो पाओलो जियोव्हानी बतिस्ता देला चियेसा असे होते.

मागील:
पोप पायस दहावा
पोप
सप्टेंबर ३, इ.स. १९१४जानेवारी २२, इ.स. १९२२
पुढील:
पोप पायस अकरावा