पूर्व सायबेरियन समुद्र
Appearance
पूर्व सायबेरियन समुद्र (रशियन: Восто́чно-Сиби́рское мо́ре) हा आर्क्टिक महासागराचा एक उप-समुद्र आहे. हा समुद्र सायबेरियाच्या उत्तरेस स्थित आहे. पूर्व सायबेरियन समुद्राला पूर्वेस व्रांगेल बेट चुक्ची समुद्रापासून तर पश्चिमेस नवीन सायबेरियन द्वीपसमूह लापतेव समुद्रापासून वेगळा करतो.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत