पुल (क्रिकेट फटका)
Appearance
पुल हा क्रिकेटच्या खेळात फलंदाजाने चेंडूला मारलेला फटका आहे.
खेळण्याची पद्धती
[संपादन]हा फटका सहसा टप्पा पडल्यावर कमरेइतक्या उंचीपर्यंत उसळणाऱ्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर खेळला जातो. फलंदाज आपली बॅट पट्टा फिरवल्या प्रमाणे आपल्या समोर आडवी फिरवतो व चेंडूला लेगसाइडला ओढतो किंवा पुल करतो. सहसा असा फटका मारल्यावर चेंडू जमिनीलगत जातो.
मह्त्वाचे क्षण
[संपादन]कुशल खेळाडू
[संपादन]रोहित शर्मा(भारत)
बाह्य दुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
फलंदाजी - विविध क्रिकेट शॉट | |
---|---|
ब्लॉक (बचाव) | कट | ड्राइव्ह | हूक | लेग ग्लान्स | फ्लिक | पॅडल स्विप | पुल | स्वीप | रिव्हर्स स्वीप | मारिलियर शॉट | स्लॉग | स्लॉग स्विप | चायनीज कट |