Jump to content

दोनेत्स्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दोनेत्स्क
Донецьк (युक्रेनियन)
युक्रेनमधील शहर

काल्मियस नदीकाठावर वसलेले दोनेत्स्क
ध्वज
चिन्ह
दोनेत्स्क is located in युक्रेन
दोनेत्स्क
दोनेत्स्क
दोनेत्स्कचे युक्रेनमधील स्थान

गुणक: 48°0′0″N 37°48′19″E / 48.00000°N 37.80528°E / 48.00000; 37.80528

देश युक्रेन ध्वज युक्रेन
राज्य दोनेत्स्क ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १८६९
क्षेत्रफळ ३५८ चौ. किमी (१३८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५५४ फूट (१६९ मी)
लोकसंख्या  (जुलै २०११)
  - शहर ९,७५,९५९
  - घनता २,९६० /चौ. किमी (७,७०० /चौ. मैल)
  - महानगर २०,०९,७००
donetsk.org.ua


दोनेत्स्क (युक्रेनियन: Донецьк; रशियन: Доне́цк) हे युक्रेन देशामधील एक प्रमुख शहर आहे व दोनेत्स्क ओब्लास्तची राजधानी आहे. हे शहर युक्रेनच्या पूर्व भागात काल्मियस नदीकाठावर वसले असून ते युक्रेनमधील पाचव्या क्रमांकाचे शहर आहे.

क्रीडा

[संपादन]

युएफा यूरो २०१२ साठी निवडण्यात आलेल्या ८ यजमान शहरांपैकी दोनेत्स्क एक आहे.

बाह्य दुवे

[संपादन]