बेल्जियमचा दुसरा लिओपोल्ड
Appearance
(दुसरा लिओपोल्ड, बेल्जियम या पानावरून पुनर्निर्देशित)
लिओपोल्ड दुसरा (९ एप्रिल, इ.स. १८३५:ब्रसेल्स, बेल्जियम - १७ डिसेंबर, इ.स. १९०९:लॅकेन, बेल्जियम) हा बेल्जियमचा राजा होता. याने आफ्रिकेमध्ये काँगो फ्री स्टेट या देशाची स्थापना केली व त्याचा खाजगी मालमत्तेप्रमाणे वापर केला. हा ४४ वर्षे बेल्जियमच्या राजेपदी होता.