Jump to content

डंकर्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डंकर्क
Dunkirk
फ्रान्समधील शहर


ध्वज
चिन्ह
डंकर्क is located in फ्रान्स
डंकर्क
डंकर्क
डंकर्कचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 51°2′18″N 2°22′39″E / 51.03833°N 2.37750°E / 51.03833; 2.37750

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश ऑत-दा-फ्रान्स
विभाग नोर
क्षेत्रफळ ४३.८९ चौ. किमी (१६.९५ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ९१,३८६
  - घनता २,०८२ /चौ. किमी (५,३९० /चौ. मैल)
  - महानगर २,६५,९७४
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ


डंकर्क (फ्रेंच: Dunkerque) हे फ्रान्समधील इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावरील एक शहर आहे. डंकर्क फ्रान्सच्या उत्तर भागात बेल्जियमच्या सीमेपासून १० किमी अंतरावर स्थित आहे. मे १९४० मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने डंकर्कमध्ये ३ लाखांहून अधिक ब्रिटिश व फ्रेंच सैनिकांना कोंडीत धरले होते. हे सैन्य ताब्यात घेण्याऐवजी ॲडॉल्फ हिटलरने आपल्या लष्कराला थांबण्याचा आदेश दिला. याचा फायदा घेऊन ब्रिटनने हे सर्व सैन्य बोटींमधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. ह्या घटनेला डंकर्कची सुटका असे संबोधले जाते.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: