Jump to content

छत्तीसगढ विधानसभा निवडणूक, २०२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छत्तीसगढ विधानसभा निवडणूक, २०२३ (mr); 2023 ఛత్తీస్‌గఢ్ శాసనసభ ఎన్నికలు (te); 2023 Chhattisgarh Legislative Assembly election (en); छत्तीसगढ़ विधानसभा चुनाव 2023 (hi); 2023 சத்தீசுகர் சட்டப் பேரவைத் தேர்தல் (ta) assembly elections in Chattisgarh (en); انتخابات (ar); assembly elections in Chattisgarh (en)
छत्तीसगढ विधानसभा निवडणूक, २०२३ 
assembly elections in Chattisgarh
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारfuture election
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागछत्तीसगड,
भारत
तारीखनोव्हेंबर ७, इ.स. २०२३, नोव्हेंबर १७, इ.स. २०२३
मागील.
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

छत्तीसगढ विधानसभेच्या सर्व ९० सदस्यांची निवड करण्यासाठी छत्तीसगढ राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर २०२३ रोजी दोन टप्प्यात पार पडल्या. मतांची मोजणी करण्यात आली आणि ३ डिसेंबर २०२३ रोजी निकाल घोषित करण्यात आला.[] निकालात, भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या व बहुमताचा टप्पा पार पाडला. आम आदमी पक्षाच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम गमवावी लागली.[]

पार्श्वभूमी

[संपादन]

छत्तीसगढ विधानसभेचा कार्यकाळ ३ जानेवारी २०२४ रोजी संपणार आहे.[] यापूर्वीच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. निवडणुकीनंतर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राज्य सरकार स्थापन केले व भूपेश बघेल हे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते.[]

वेळापत्रक

[संपादन]

भारतीय निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर २०२३ रोजी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले.[][]

छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीचे टप्पे
मतदान कार्यक्रम पहिला टप्पा दुसरा टप्पा
सूचना तारीख १३ ऑक्टोबर २०२३ २१ ऑक्टोबर २०२३
नामांकनाची सुरुवात १३ ऑक्टोबर २०२३ २१ ऑक्टोबर २०२३
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२३ ३० ऑक्टोबर २०२३
नामांकनाची छाननी २१ ऑक्टोबर २०२३ ३१ ऑक्टोबर २०२३
नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२३ २ नोव्हेंबर २०२३
मतदानाची तारीख ७ नोव्हेंबर २०२३ १७ नोव्हेंबर २०२३
मतमोजणीची तारीख ३ डिसेंबर २०२३ ३ डिसेंबर २०२३

पक्ष आणि युती

[संपादन]

स्रोत:[][][]

युती/पक्ष झेंडा चिन्ह नेता जागा लढवल्या
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भूपेश बघेल ९०
भारतीय जनता पक्ष नारायण चंदेल ९०
बसपा+[१०] बहुजन समाज पक्ष हेमंत पोयाम[११] ५८ ९०
गोंडवाना गणतंत्र पक्ष कुलदीप प्रजापती[११] ३२
जनता काँग्रेस छत्तीसगड अमित जोगी ७७
आम आदमी पक्ष कोमल हुपेंडी[१२] ५३

परिणाम

[संपादन]
पार्टी मते जागा
मते % जागा लढल्या जागा जिंकल्या +/-
भारतीय जनता पक्ष ७,२३४,९६८ ४६.२७% ९० ५४ increase ३९
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६,६०२,५८६ ४२.२३% ९० ३५ ३३
गोंडवाना गणतंत्र पक्ष ३२ increase
इतर पक्ष ८६७,०६३ ५.५५%
अपक्ष
नोटा १९७,६७८ १.२६%
एकूण १००.००% ९० -

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Voter turnout" (PDF). Chhattisgarh CEO.[permanent dead link]
  2. ^ "All AAP Candidates Lose Deposit In Chhattisgarh Polls". NDTV.com. 2023-12-05 रोजी पाहिले.
  3. ^ "Terms of the Houses". Election Commission of India (इंग्रजी भाषेत). 28 March 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-13 रोजी पाहिले.
  4. ^ "Bhupesh Baghel sworn in as Chief Minister of Chhattisgarh". The Hindu (इंग्रजी भाषेत). PTI. 2018-12-17. ISSN 0971-751X. 2022-02-13 रोजी पाहिले.CS1 maint: others (link)
  5. ^ "Chhattisgarh votes in 2 phases on November 7, 17" (इंग्रजी भाषेत). 9 October 2023. 9 October 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 October 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "Chhattisgarh Election 2023: Two-Phase Polling On November 7 And November 17". news.abplive.com (इंग्रजी भाषेत). 2023-10-09. 2023-11-14 रोजी पाहिले.
  7. ^ "Chhattisgarh Assembly Elections 2023 first phase on Tuesday: Voters in 20 seats set to determine fate of 223 candidates". ETV Bharat News (इंग्रजी भाषेत). 2023-11-16 रोजी पाहिले.
  8. ^ "Chhattisgarh: 70 seats up for grabs in 2nd phase of polls; CM Baghel among 958 in fray". Moneycontrol (इंग्रजी भाषेत). 2023-11-16. 2023-11-16 रोजी पाहिले.
  9. ^ "Chhattisgarh polls: 2nd phase polling today, Bhupesh Baghel among others in fray". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-11-17 रोजी पाहिले.
  10. ^ "BSP to ally with Gondwana party in M.P., Chhattisgarh; will fight alone in Rajasthan, Telangana". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2023-10-09. ISSN 0971-751X. 2023-11-17 रोजी पाहिले.
  11. ^ a b "Amid Chhattisgarh Cong-BJP game, bit players wait in the wings: Jogi party to BSP-GGP alliance". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2023-11-12. 2023-11-17 रोजी पाहिले.
  12. ^ "AAP to kickstart campaign in Chhattisgarh soon". The Sunday Guardian Live (इंग्रजी भाषेत). 2023-04-29. 2023-11-17 रोजी पाहिले.