गूगल क्रोम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


प्रारंभिक आवृत्ती ०.२.१४९ (सप्टेंबर २, २००८)
सद्य आवृत्ती ९.०.५९७.१०७ (फेब्रुवारी २८, २०११)
सद्य अस्थिर आवृत्ती १०.०.६४८.११९ (बीटा) (फेब्रुवारी २४, २०११)
११.०.६८६.१ (विकासक) (मार्च १, २०११)
प्रोग्रॅमिंग भाषा सी, असेंब्ली, जावास्क्रिप्ट
संगणक प्रणाली लिनक्स
मॅक ओएस एक्स (१०.५+, फक्त इंटेल)
विंडोज
भाषा ५०
सॉफ्टवेअरचा प्रकार आंतरजाल न्याहाळक
सॉफ्टवेअर परवाना गूगल क्रोम टर्म्स ऑफ सर्विसेस
वेबकिट: बीएसडी / एलजीपीएल
व्ही८: बीएसडी
संकेतस्थळ गूगल क्रोम

गूगल क्रोम गूगल या कंपनीचा क्रोम (Google Chrome) हा न्याहाळक आहे.

या मध्ये टॅब [मराठी शब्द सुचवा] हीच न्याहाळकची पहिली पायरी आहे. इतर न्याहाळक जसे विंडोज एक्सप्लोरर मध्ये तसे नाही क्रोममध्ये प्रत्येक टॅब स्वतंत्र प्रक्रियेमध्ये टाकला आहे.

तांत्रिक माहिती[संपादन]

या मध्ये बहुपेडी नसून बहुप्रक्रियन केले आहे. त्यामुळे रोसोर्स अलोकेशनचे (मेमरी) ओव्हरहेड [मराठी शब्द सुचवा] वाढले असले तरी स्वतंत्र प्रक्रिया - प्रत्येक टॅबमधील पानाच्या माहितीचे आणि त्यातील क्रियांचे स्वातंत्र्य वाढले आहे. याचा फायदा म्हणजे एका टॅबमधील प्रक्रिया थांबली अथवा अडकली तरी संपूर्ण न्याहाळक अडकत नाही. तसेच त्यामुळे स्मृतीमधील तुरळक फुटक्या कणांचा कचरा साठत नाही. (मेमरी लीक)

सुरक्षा[संपादन]

क्रोममध्ये फिशिंग [मराठी शब्द सुचवा] /मालवेअर [मराठी शब्द सुचवा] /ऑटोएक्झिक्यूट [मराठी शब्द सुचवा] या गोष्टींवर नियंत्रण आहे.


वापर
स्टेटकाउंटर डाटास अनुसरून

— ऑगस्ट २०११

न्याहाळक % (क्रोम) % (एकूण)
गूगल क्रोम १ ०.०४% ०.०१%
गूगल क्रोम २ ०.१७% ०.०४%
गूगल क्रोम ३ ०.३५% ०.०६%
गूगल क्रोम ४ ०.२१% ०.०५%
गूगल क्रोम ५ ०.६३% ०.१५%
गूगल क्रोम ६ ०.९२% ०.२२%
गूगल क्रोम ७ ०.५०% ०.१२%
गूगल क्रोम ८ ०.६३% ०.१५%
गूगल क्रोम ९ ०.५९% ०.१४%
गूगल क्रोम १० १.५५% ०.३७%
गूगल क्रोम ११ १.६४% ०.३९%
गूगल क्रोम १२ ३.१९% ०.७६%
गूगल क्रोम १३ ८६.९४% २०.७%
गूगल क्रोम १४ १.८५% ०.४४%
गूगल क्रोम १५ ०.६३% ०.१५%
सर्व १००.००% २३.८१%