काशीबाई बाजीराव भट
Appearance
हा लेख थोरले बाजीराव पेशवे यांत्या पत्नी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, काशीबाई (निःसंदिग्धीकर).
काशीबाई ह्या थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्या पहिल्या पत्नी होत्या. चासचे सावकार महादजी कृष्ण जोशी व शिऊबाई ह्यांच्या त्या कन्या होत्या.[१] त्यांच्या भावाचे नाव कृष्णराव चासकर होते.[२] ११ मार्च, १७२०ला त्यांचा विवाह थोरल्या बाजीरावांशी सासवड येथे घरगुतीरीत्या झाला.[३]
विवाहोत्तर या दांपत्याला चार पुत्र झाले.
- बाळाजी बाजीराव पेशवे
- रामचंद्र बाजीराव पेशवे
- रघुनाथराव पेशवे
- जनार्दन
पहा पेशवे : विभाग - पेशवाईतील स्त्रिया
- ^ Sandhya Gokhale (2008). The Chitpavans: social ascendancy of a creative minority in Maharashtra, 1818-1918. Sandhya Gokhale. p. 82. ISBN 9788182901322.
- ^ R. D. Palsokar, T. Rabi Reddy (1995). Bajirao I: an outstanding cavalry general. Reliance Pub. House. p. 53. ISBN 9788185972947.
- ^ Charles Augustus Kincaid, Dattātraya Baḷavanta Pārasanīsa (1922). A History of the Maratha People: From the death of Shivaji to the death of Shahu. S. Chand. p. 180.