कायदेपंडित
Appearance
कायदेपंडित (इतर नावे: कायदेतज्ज्ञ, विधिज्ञ, विधिशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ; इंग्रजी: Jurist; हिंदी: विधिवेत्ता) हे ज्यूरिस्प्रुडन्स (Jurisprudence) (कायद्याचा सिद्धांत) यावर संशोधन आणि अभ्यास करणारे शास्त्रज्ञ असतात.[१] अशी व्यक्ती शैक्षणिक, कायदेशीर लेखक किंवा कायद्याचा प्राध्यापक म्हणून काम करू शकते. युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इतर अनेक कॉमनवेल्थ देशांमध्ये काही वेळा 'कायदेतज्ज्ञ' शब्द हा बॅरिस्टरसाठी (Barrister) वापरतात, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका व कॅनडामध्ये याला अनेकदा न्यायाधीश (Judge) म्हणतात.[२]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
उल्लेखनीय विधिज्ञ
[संपादन]हे काही उल्लेखनीय विधिज्ञांचे अनुक्रमिक वर्गीकरण आहे.
-
प्लेटो (इसवी पूर्व 428- 348)
-
सिसरो (इसवी पूर्व 106-43)
-
ईमीलियस पापिनिएनस (142-212)
-
ट्रिबोनियन (485-542)
-
थाॅमस ॲक्विनास (1225-1274)
-
बार्टोल्स दा ससोफेरॅटो (1313-1357)
-
अल्बेरिको जेन्टली (1552-1608)
-
ह्यूगो ग्रोटियस (1583-1645)
-
विल्यम ब्लॅकस्टोन (1723-1780)
-
सीजेर बेकारिया (1738-1794)
-
जेरेमी बेन्थम (1748-1832)
-
अलेक्झांडर कॉकबर्न (1802-1880)
-
फ्रान्सिस्को कॅररा (1805-1880)
-
जॉन स्ट्युअर्ट मिल (1806-1873)
-
अाॅलिव्ह वेन्डेल होम्स, ज्यनियर (1841-1935)
-
एडवर्ड मार्शल हाॅल (1858-1927)
-
फेलिक्स फ्रॅंकफर्टर (1882-1965)
-
राधाविनोद पाल (1886-1967)
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1891-1956)
-
मार्गारेट बाट्ये (1909-1946)
-
रिचर्ड पोसनर (1939-)
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Jurist". Oxford English Dictionary Second Edition on CD-ROM. Oxford: Oxford University Press. 2009.
- ^ Garner, Bryan A. (2009). Black's law dictionary (9th ed.). St. Paul, Minn.: West. pp. Jurisprudence entry. ISBN 0314199497.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत