Jump to content

फ्रँक अल्बर्ट कॉटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एफ. आल्बर्ट कॉटन या पानावरून पुनर्निर्देशित)
एफ. आल्बर्ट कॉटन

फ्रॅंक आल्बर्ट कॉटन (एप्रिल ९, इ.स. १९३० - फेब्रुवारी २०, इ.स. २००७) हा टेक्सास ए. अँड एम. युनिव्हर्सिटीतील रसायनशास्त्राचा प्राध्यापक होता. याने संक्रामक धातूंबद्दल संशोधन केले व १,७०० पेक्षा अधिक शास्त्रीय लेख लिहिले.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ मॅकक्यू, केव्हिन. "एफ आल्बर्ट कॉटन पुरस्कार लेख". 2006-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००७-०३-१४ रोजी पाहिले.