Jump to content

इरफान अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इरफान अहमद (२७ फेब्रुवारी, १९८९:पाकिस्तान - ) हा हाँग काँगचा ध्वज हाँग काँगकडून चार एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

२०१४ च्या क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेदरम्यान हाँग काँग विरुद्ध कॅनडाचा ध्वज कॅनडातसेच स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये लाच खाउन विशिष्ट वेळी विशिष्ट कृती केल्याबद्दल आयसीसीने याच्यावर जन्मभर क्रिकेट खेळण्याला बंदी घातली आहे.

[][] [][][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Hong Kong's Irfan Ahmed suspended by ICC". ESPNcricinfo. ESPN Sports Media. 11 January 2016. 11 January 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Hong Kong's Irfan Ahmed suspended for two years and six months". ESPNcricinfo. ESPN Sports Media. 20 April 2016. 20 April 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "Three Hong Kong players charged under ICC Anti-Corruption Code". International Cricket Council. 8 October 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "Two Hong Kong players banned from all cricket for life". International Cricket Council. 26 August 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Hong Kong's Irfan and Nadeem Ahmed banned from cricket for life". ESPN Cricinfo. 26 August 2019 रोजी पाहिले.