Jump to content

इगा स्वियातेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इगा नतालिया स्वियातेक
देश पोलंड
वास्तव्य वर्झावा
जन्म ३१ मे, २००१
वर्झावा, पोलंड
उंची १.७६ मी
सुरुवात २०१६
शैली उजव्या हाताने (दोन्ही हाताने बॅकहँड)
एकेरी
प्रदर्शन 337–74
दुहेरी
प्रदर्शन 27–14
शेवटचा बदल: १७ जुलै, २०२३.


इगा नतालिया स्वियातेक (३१ मे, इ.स. २००१:वर्झावा, पोलंड - ) ही पोलंडची टेनिस खेळाडू आहे. ही २०२३मध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होती.