इ.स. १८५२
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे |
वर्षे: | १८४९ - १८५० - १८५१ - १८५२ - १८५३ - १८५४ - १८५५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी १७ - युनायटेड किंग्डमने दक्षिण आफ्रिकेतील बोअर वसाहतींचे स्वातंत्र्य मान्य केले.
- जुलै ३ - महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
- जुलै १८ - ईंग्लंडने निवडणुकांत गुप्त मतदान अंगिकारले.
जन्म
[संपादन]- मे ३१ - फ्रान्सिस्को मोरेनो, आर्जेन्टिनाचा शोधक.
- जुलै १२ - हिपोलितो य्रिगोयेन, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू
[संपादन]- नोव्हेंबर २७ - एडा लवलेस, संगणकशास्त्रज्ञ.