फ्रांसिस्को मोरेनो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रांसिस्को मोरेनो

फ्रान्सिस्को पास्कासियो मोरेनो (मे ३१, इ.स. १८५२ - नोव्हेंबर २२, इ.स. १९१९) हा आर्जेन्टिनियन अन्वेषक होता. याने पॅटेगॉनिया प्रदेशाच्या विकासात मोठे योगदान दिले होते.