इ.स. १८४७
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे |
वर्षे: | १८४४ - १८४५ - १८४६ - १८४७ - १८४८ - १८४९ - १८५० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी ४ - सॅम्युअल कॉल्टने अमेरिकन सरकारला पहिले रिव्होल्व्हर पिस्तुल विकले.
- जानेवारी १३ - काहुएन्गाचा तहाने कॅलिफोर्नियातील मेक्सिकन अमेरिकन युद्ध संपले.
- जानेवारी ३० - कॅलिफोर्नियातील येर्बा बॉयना गावाचे सान फ्रांसिस्को म्हणून पुनर्नामकरण.
- फेब्रुवारी २२ - बोयना व्हिस्ताची लढाई - अमेरिकेच्या ५,००० सैनिकांनी मेक्सिकोच्या १५,००० सैनिकांना पळवून लावले.
- जुलै २४ - आयोवातून १७ महिने पश्चिमेकडे वाटचाल केल्यावर ब्रिगहॅम यंग व १४८ इतर मोर्मोन व्यक्ती सॉल्ट लेक सिटी येथे पोचले.
- जुलै २६ - लायबेरियाला स्वातंत्र्य.
जन्म
[संपादन]- फेब्रुवारी ११ - थॉमस अल्वा एडिसन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- मार्च ३ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल, स्कॉटिश संशोधक.
- मार्च ४ - कार्ल बेयर, ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ