Jump to content

आयत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयत

ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान व चारही कोन ९० अंशाचे असतात, अशा चौकोनाला आयत म्हणतात. आयताच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात म्हणून प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोनसुद्धा असतो. आयताचे क्षेत्रफळपरिमिती काढण्यासाढी दोन संलग्न बाजू म्हणजेच त्याचा पाया आणि उंची माहीत असणे आवश्यक आहे.

जर, b = पाया, h = उंची, A = क्षेत्रफळ, C = परिमिती तर,