समांतरभुज चौकोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
समांतरभुज चौकोन

समांतरभुज चौकोन: ज्याच्या विरुद्ध बाजू या एकमेकांना समांतर असतात अशा चौकोनाला समांतरभुज चौकोन म्हणतात.