अलोंग
Appearance
census town and headquarters of the West Siang district of the Indian state of Arunachal Pradesh | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उच्चारणाचा श्राव्य | |||
---|---|---|---|
प्रकार | मानवी वसाहती | ||
स्थान | पश्चिम सियांग जिल्हा, अरुणाचल प्रदेश, भारत | ||
स्थापना |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
| |||
अलॉंग भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
हे शहर पश्चिम सियांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग जिल्ह्याचे मुख्यालय असलेले अलॉंग शहर आसाम राज्याच्या सीमेपासून जवळ आहे. वसले आहे. हिरवे शहर, आरोग्यदायी शहर म्हणूनही अलोंगची ओळख आहे. हे थंड हवेचे ठिकाण असून, उन्हाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.
हवामान
[संपादन]अलॉंग शहरातील हवामान वर्षभर संमिश्र स्वरूपाचे असते. हिवाळ्यात येथील तापमान ० डिग्री सेल्सीअसच्या जवळपास असते. तर उन्हाळ्यात जवळपास ३२ डिग्री पर्यंत जाते. या शहरात पाऊसही मोठ्या प्रमाणात पडतो. वर्षभरात जवळपास २४७६ मिलीमीटर पाऊस येथे पडतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |